(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 [666 जागा] MPSC Recruitment 2021

 परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

Total: 666 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
सामान्य प्रशासन विभाग
1सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)100
वित्त विभाग
2राज्य कर निरीक्षक (गट-ब)190
गृह विभाग 
3पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)376
Total666

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक): 

पुरुष महिला
ऊंची- 165 से.मीऊंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

वयाची अट: [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 31 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय & अनाथ: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2021

पूर्व परीक्षा: 26 फेब्रुवारी 2022

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.



Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : 

Online Digital Seva.

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.

JOIN WHATSAPP GROUP 



Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया