महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू

 महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू



Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here

A free flour mill yojana Maharashtra for women is being implemented by the Government of Maharashtra. A flour mill will be provided to women on 100% subsidy. This free flour mill scheme will help women in rural areas to improve their economic situation. Similarly, these women will also get employment. Therefore Mofat Pithachi Girani (free flour mill) is an important scheme implemented especially for women. The scheme of providing free flour mill, mini dal mill is currently being implemented in many districts of Maharashtra, read the below information till the end and carefully for benefit of the scheme. Here we given the complete details of this scheme and required documents list for apply, eligibility criteria to apply, and many more details. Read the details carefully and apply soon.


Required Documents for Flour Mill Subsidy

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  1. अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
  2. अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
  3. घराचा 8अ उतारा
  4. उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
  5. बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
  6. लाईट बिलची झेरॉक्स

Benefits Free Flour Mill Scheme

  1. Free flour mill is provided to women in this government scheme.
  2. By taking advantage of this scheme of the government, women can become self-reliant and stand on their own feet.
  3. Only women can avail this scheme.
  4. This scheme is proving beneficial for women.

Eligibility for Free Flour Mill yojana

योजनेची पात्रता:

  1. या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
  2. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  3. मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

Where to apply for free flour Mill scheme

  1. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
  2. त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

Application form for Free Flour Mill

अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज – अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


How to Apply for Free Flour Mill Yojana

मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
  2. सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  4. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : 

Online Digital Seva.

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.

JOIN WHATSAPP GROUP 

Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया