Sansar Batli GR कामगार भांडे वाटप योजना बंद झाली ज्यांना भांडे नाही मिळाले त्यांचे काय होणार
Sansar Batli GR कामगार भांडे वाटप योजना बंद झाली ज्यांना भांडे नाही मिळाले त्यांचे काय होणार
तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळतो यामध्ये कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये, बांधकाम कामगारांना घरकुल योजना, पेटी, गृहपयोगी साहित्य, मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांचा लाभ मिळतो.
इतर योजनांविषयी आपण नंतर सविस्तर माहिती घेणार आहोत आज मात्र जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांना मिळत असलेले गृहपयोगी साहित्य sansar batli व त्या संदर्भातील GR विषयी सविस्तर माहिती.
Sansar batli gr प्रमाणे तुम्हाला भांडे मिळाले का पहा
खाली जीआर देत आहोत. त्यामध्ये कामगारांना किती भांडे मिळायला पाहिजे या संदर्भात शासनाने सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने जर तुम्हाला भांडे नाही मिळाले तर संबधित अधिकारी किंवा व्यक्तीकडे या संदर्भात दाद मागता येते.
त्यामुळे हा sansar batli gr डाउनलोड करून घ्या. या लेखाच्या सर्वात शेवटी sansar batli gr लिंक दिलेली आहे.
बांधकाम कामगारांना मिळणारे गृहपयोगी साहित्य ज्याला ग्रामीण भागामध्ये सरळ भाषेमध्ये संसार बाटली sansar batli किंवा संसार किट kit म्हटले जाते तर भांडे वाटप सुरु झाले होते. अनेकांनी यासाठी अर्ज देखील केले होते परंतु आता काही ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे वाटप बंद करण्यात आहे आहेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वाटप बंद झाले नसून पुढे ढकलण्यात आले आहे
हे संसार बाटली भांडे sansar batli bhande वाटप बंद झाले नसून काही ठिकाणी दिलेला लाक्षांस पूर्ण झाला आहे तर काही ठिकाणी आचार साहिंता संपल्यावर हे भांडे वाटप केले जाणार आहे.अनेक बांधकामगारांना हि संसार बाटली किंवा संसार कीट देण्यात आली होती त्यामुळे आपल्याला हि या योजनेचा लाभ मिळेल या आशेने अनेकांनी बायोमेट्रिक सुद्धा केले होते. परंतु आता अचानक बांधकाम कामगारांना मिळणारी भांडे वाटप बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला हे गृहपयोगी साहित्य मिळायलाच हवे फक्त तुम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे. बांधकाम कामगार गृहपयोगी साहित्याचा जी आर तुम्हाला मी उपलब्ध करून देतो जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा :
Online Digital Seva.
(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)
संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )
Jalgaon (Maharashtra)
Call/Whatsapp Number: 9665735024.
Comments
Post a Comment