आता CSC आणि महा ई-सेवा केंद्र चालकांचे काम होणार सुपरफास्ट! 🚀
🚩 आता CSC आणि महा ई-सेवा केंद्र चालकांचे काम होणार सुपरफास्ट! 🚀
Introducing VRTech - Smart Print Software!
तासनतास फोटोशॉपवर काम करून कंटाळला आहात? डॉक्युमेंट रिसाईज करताना अडचण येतेय? किंवा दिवसभराच्या रोख रकमेचा हिशोब ठेवणे कठीण जात आहे?
तुमच्या सर्व समस्यांवर एकच उपाय - VRTech Online Digital Seva चे Smart Print Software!
हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचे काम अधिक स्मार्ट आणि फायदेशीर बनवू शकता.
प्रमुख वैशिष्ट्ये:
1. PVC कार्ड प्रिंटिंग (स्मार्ट कार्ड): आधार/Ration/ABHA इतर कोणतेही कार्ड फक्त २-३ क्लिकमध्ये योग्य आकारात सेट करा आणि त्वरित प्रिंट करा.
फायदा: तुम्हाला फोटोशॉपमध्ये जाऊन साईज मोजत बसण्याची गरज नाही. फक्त २-३ क्लिकमध्ये कार्डची अचूक साईज तयार होते. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही ग्राहकाला लगेच लॅमिनेशन किंवा PVC कार्ड देऊ शकता.
2. पासपोर्ट फोटो मेकर: एका क्लिकवर बॅकग्राउंड बदला आणि स्टुडिओ-क्वालिटी पासपोर्ट फोटो बनवा, साधा फोटो अपलोड करून त्याचा बॅकग्राउंड (Background) एका क्लिकवर बदलणे आणि एका शीटवर अनेक फोटो सेट करणे.
फायदा: खराब प्रकाशात काढलेले फोटो सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता. स्टुडिओ सारखे फोटो तुम्ही स्वतःच्या केंद्रावर देऊ शकता, ज्यामुळे तुमचे कमिशन वाढते.
3. डॉक्युमेंट कनवर्टर & रिसायझर: सरकारी फॉर्म भरण्यासाठी फोटो/PDF ची साईज आणि फॉरमॅट सेकंदात बदला. Height, Width, OR Inch, Pixel, CM.
4. मिनी बँक हिशोब: दिवसभरात किती रोख (Cash) जमा झाली आणि बँकेत किती व्यवहार झाले याचा हिशोब ठेवणे.
फायदा: तुम्हाला हाताने वहीत हिशोब लिहायची गरज नाही. AEPS किंवा मनि ट्रान्सफरचे व्यवहार यात नोंदवून तुम्ही दिवसाच्या शेवटी 'Excel' किंवा 'PDF' रिपोर्ट काढू शकता. यामुळे पैशांचा हिशोब चुकत नाही.
5. फाईल शेअरिंग: ग्राहकांना त्यांची डॉक्युमेंट्स एका स्कॅनवर त्यांच्या मोबाईलमध्ये द्या, (QR कोड), ग्राहकाने प्रिंट मागितल्यावर किंवा फाईल मागितल्यावर एक QR कोड जनरेट होतो.
फायदा: ग्राहकाला WhatsApp वर फाईल पाठवण्याची किंवा डेटा केबल लावण्याची गरज नाही. ग्राहक फक्त तो QR कोड स्कॅन करून फाईल आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो. यामुळे ग्राहकाची प्रायव्हसी जपली जाते आणि तुमचे काम प्रोफेशनल वाटते.
6. स्मार्ट रिप्लाय (Quick Support): वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे (उदा. रेट लिस्ट, लागणारी कागदपत्रे,नवीन योजना बद्दल माहिती ) आधीच सेव्ह करून ठेवणे.
फायदा: प्रत्येक ग्राहकाला टाईप करून उत्तर देण्याची गरज नाही. एका क्लिकवर त्यांना माहिती देता येते, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो.
7. प्रायव्हसी आणि वेग (Offline Security): हे सॉफ्टवेअर स्थानिक पातळीवर (Local System) चालते.
फायदा: ग्राहकांचा डेटा (आधार कार्ड इ.) सुरक्षित राहतो आणि इंटरनेट स्लो असले तरी सॉफ्टवेअर वेगाने काम करते.
8. QR कोड जनरेटर: केंद्रासाठी खास कस्टमाईज्ड QR कोड.
9. ब्रँडिंग पोस्टर्स: तुमच्या सेंटरची जाहिरात करण्यासाठी खास पोस्टर्स बनवा.
10. प्रोफेशनल Resume/CV: ग्राहकांना ५ मिनिटांत आकर्षक Resume बनवून द्या.
11. आमंत्रण पत्रिका मेकर: लग्न, साखरपुडा, वास्तुशांतीच्या डिजिटल पत्रिका एका क्लिकवर!
12. आधार मॅजिक Cropper: एकाच A4 वर पूर्ण आधार + स्मार्ट कार्ड.
13. बिल पेमेंट: ऑनलाईन बिल भरण्यावर ०.५% कमिशन मिळवा.
15. स्मार्ट फोटो मास्टर: फॉर्म रिजेक्शनची भीती आता विसरा, फोटोशॉपची कटकट सोडा, स्मार्ट बना !
✍️ Auto Stamp: फोटोवर नाव, तारीख आणि वेळ आपोआप.
📏 Custom Size: Pixels, CM किंवा Inches मध्ये हवा तसा आकार.
💾 Perfect KB: ५० KB ते १०० KB मध्ये झटपट रिसाईज.
तुम्हाला मिळणारे फायदे:
⏱️ वेळेची मोठी बचत
💰 अधिक ग्राहकांना सेवा देऊन नफा वाढवा
🔒 ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित
💻 वापरायला अतिशय सोपे
आताच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या केंद्राला डिजिटल युगात घेऊन जा!
आमच्याकडून सॉफ्टवेअर सेटअप घेतला आहे पण काही तांत्रिक अडचण येत असेल,
तर आम्ही आहोत ना !
✅ Live Training: आम्ही स्वतः रिमोटने (UltraViewer) सर्व काही शिकवून देऊ.
✅ 3 Days Free Trial: आधी ३ दिवस वापरून खात्री करा, मगच पैसे द्या.
✅ Full Support: सेटअपपासून ते प्रिंटिंगपर्यंत पूर्ण मदत.
💸 फक्त ₹१५०/- प्रति महिना! (इतक्या स्वस्त दरात पूर्ण सपोर्ट कुठेच नाही)
👉 लगेच Call किंवा Message करा!
(टीप: रिमोट सपोर्टसाठी 'Ultra Viewer' डाउनलोड करून ठेवा)
आत्ताच संपर्क करा आणि ३ दिवस मोफत चेक करून बघा. आवडलं तरच सुरू ठेवा!
⏳ ३ दिवसांची फ्री ट्रायल: आधी वापरा, मगच ठरवा!
💸 गुंतवणूक: फक्त ₹१४९/- प्रति महिना (दिवसाला ५ ₹ पेक्षाही कमी)
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 Mr. Vishal P. 9665735024
VRTech Online Digital Seva,
Jalgaon,Maharashtra 425001.

Comments
Post a Comment