Smart Print Pro Software

VRTech - स्मार्ट प्रिंट सॉफ्टवेअर

VRTech Online Digital Seva

सेतू केंद्र आणि CSC चालकांसाठी १००% खात्रीशीर आणि सुरक्षित सॉफ्टवेअर सोल्यूशन्स

नो चार्जेस, नो रिस्क!
३ दिवस फ्री ट्रायल
सॉफ्टवेअर वापरून पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सर्व फीचर्स पूर्णपणे चालू राहतील!
🤝 आम्ही कामाची खात्री देतो, म्हणून पैसे सर्विस मिळाल्यावरच घेतो!

सोबत पूर्ण टेक्निकल सपोर्ट देखील मोफत दिला जाईल.

🚀 सॉफ्टवेअर मधील १७+ फीचर्स आणि २०+ फॉर्म सगळे ऑप्शन्स पूर्णपणे चालू आहेत!

पहिले ३ दिवस

₹०/-

पूर्णपणे मोफत ट्रायल (सर्व ऑप्शन्ससह)

आवडल्यास पुढील ३० दिवस

₹१५०/- (Per Month)

तुम्हाला आवडल्यास प्रति महिना चालू ठेवता येतो.

नाही आवडल्यास

बंद होईल

३० दिवसांत सॉफ्टवेअर आपोआप बंद होऊन जाते.

⚠️ या व्यतिरिक्त कोणतेही दुसरे लपलेले (Hidden) चार्जेस नाहीत!

✅ किंमत स्थिर राहील

सॉफ्टवेअरचे चार्जेस कधीही वाढणार नाहीत, पण नवीन फीचर्स मात्र सतत विनाशुल्क वाढत राहतील.

✅ वेळेची मोठी बचत

वेळोवेळी येणाऱ्या नवीन अपडेट्समुळे तुमचे सेतू केंद्रावरील काम अधिक सोपे आणि जलद होईल.

✅ खात्रीशीर नफा

हे सॉफ्टवेअर वापरण्यात फक्त आणि फक्त तुमचा फायदाच आहे, तुमचे नुकसान कुठेच नाही.

🛡️ १००% सुरक्षितता (पैशांचा फ्रॉड होऊच शकत नाही!)

या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाइन पेमेंट, वॉलेट किंवा पैशांचे ट्रान्झॅक्शन करण्याचे कोणतेच ऑप्शन दिलेले नाही. त्यामुळे तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा पैशांचा फ्रॉड होण्याची शक्यता शून्य आहे.

हवे असलेले नवीन अपडेट्स किंवा फॉरमॅट्स मिळवा!

तुम्हाला अजून काही नवीन अपडेट्स किंवा विशिष्ट फॉरमॅट्स हवे असतील, तर आम्हाला नक्की मेसेज करा. आम्ही ते No Extra Charge (विनाशुल्क) ऍड करून देऊ!

📋 नियम आणि अटी लागू: शासकीय फॉर्म मध्ये नियमाच्या बाहेरील किंवा अनधिकृत कोणतेही फॉर्म किंवा ऑप्शन्स वाढवून दिले जाणार नाहीत.
धमाका रेफरल ऑफर (Reference Offer)

आम्ही तुमच्या कामात मदत करतोय, तशीच तुम्हीही आम्हाला मदत करू शकता. जर तुम्हाला आमचे सॉफ्टवेअर आवडले असेल, तर तुमच्या संपर्कातील इतर सेतू केंद्र चालकांना आमचा रेफरन्स नक्की द्या.

१ रेफरन्स = १० दिवस एक्स्ट्रा प्लॅन!
🔥 ३ रेफरन्स = ३० दिवस (१ महिना) पूर्ण मोफत!

ℹ️ ज्यांना रेफरन्स द्यायचा नाही, त्यांच्यासाठी ३ महिने आणि ६ महिन्यांचे सोयीस्कर प्लॅन्स उपलब्ध आहेत.

संपर्क व मदत (Technical Support)

तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये काही अडचण येत असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास, कधीही कॉल किंवा मेसेज करा.

ℹ️ महत्त्वाची टीप: कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळे आमचा कॉल लागत नसल्यास, काळजी करू नका! स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिलेल्या चॅट बॉक्स (Chat Box) मध्ये मेसेज करून आमच्या सपोर्ट टीमसोबत थेट संपर्क साधा. आम्ही तुम्हाला त्वरित मदत करू.

सॉफ्टवेअरचा मूळ सेटअप हा तुम्हाला आमच्या अधिकृत ग्रुपवरच मिळेल. सेटअप फाईल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सॉफ्टवेअर सेटअप साठी ग्रुप जॉईन करा

❓ तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की विचारू शकता.

VRTech - स्मार्ट प्रिंट सॉफ्टवेअर

VRTech Online Digital Seva

CSC, महा-ई-सेवा आणि सेतू केंद्र चालकांसाठी प्रगत 'स्मार्ट प्रिंट सॉफ्टवेअर'

महिना शुल्क फक्त

₹१५०/-

Trial: ३ दिवसांची मोफत Trial उपलब्ध!

(आम्ही कामाची खात्री देतो, म्हणून पैसे सर्विस मिळाल्यावरच घेतो).

मुख्य स्मार्ट फीचर्स (१५+)

स्मार्ट PVC CARD

आधार, रेशन, ABHA कार्ड फक्त २ क्लिकमध्ये परफेक्ट साईजमध्ये प्रिंट करा.

पासपोर्ट फोटो मेकर

एका क्लिकवर बॅकग्राउंड बदलून स्टुडिओ क्वालिटी फोटो बनवा.

डॉक्युमेंट कन्व्हर्टर

फोटो किंवा PDF ची साईज (KB) आणि फॉरमॅट सेकंदात बदला.

मिनी बँक हिशोब

कॅश आणि AEPS व्यवहारांचा Excel/PDF रिपोर्ट तयार करा.

प्रोफेशनल Resume

कोणत्याही ग्राहकाचा स्टायलिश बायोडाटा फक्त 2 मिनिटांत बनवा.

ऑफलाईन सुरक्षा

इंटरनेट स्लो असले तरी सर्व काम तुमच्या कॉम्प्युटरवर सुपरफास्ट होईल.

नवीन अ‍ॅड-ऑन फीचर्स

स्मार्ट क्लीनर

खराब किंवा अंधूक फोटो झटपट साफ आणि क्लिअर करा.

स्मार्ट पासपोर्ट

फोटोवर नाव, तारीख आणि वेळ (Auto Stamp) आपोआप टाका.

सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचे टप्पे

फाईल एक्सट्रॅक्ट करा: डाउनलोड केलेल्या झिप फाईलवर राईट क्लिक करून 'Extract Here' निवडा.
फोल्डर उघडा: तयार झालेल्या नवीन फोल्डरमधील 'Smart Print Pro' अ‍ॅप शोधा.
Run as Administrator: 'Smart Print Pro' वर राईट क्लिक करून हा पर्याय निवडा.
सुरक्षा सूचना: जर 'Windows protected your PC' आले, तर 'More info' नंतर 'Run anyway' करा.
प्रक्रिया पूर्ण करा: इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर 'Finish' बटण दाबा.
सुरू करा: डेस्कटॉपवरील आयकॉनवरून सॉफ्टवेअर कधीही सुरू करा.

हे सॉफ्टवेअर का वापरावे?

✅ फोटोशॉपची गरज नाही
✅ तासनतास वेळेची बचत
✅ कमी रिजेक्शन
✅ पूर्णपणे सुरक्षित

धमाका रेफरल

१ रेफरल = १० दिवस फ्री | ३ रेफरल्स = १ महिना मोफत वापर!

संगणकाची आवश्यक सिस्टीम (System Requirements) - Smart Print (v4.0.3)

नवीन सॉफ्टवेअर Smart Print (v4.0.3) च्या वापरासाठी आपल्या कॉम्प्युटरची सिस्टीम खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे, जेणेकरून सॉफ्टवेअर विनाअडथळा (Smooth) चालेल:

Processor i5 (6th Generation किंवा त्यापुढील)
RAM 8 GB
Storage SSD (सॉफ्टवेअरच्या चांगल्या स्पीडसाठी आवश्यक)
टीप:

जर तुमच्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन यापेक्षा कमी असेल, तर सॉफ्टवेअर अत्यंत स्लो चालेल किंवा चालणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

📞 संपर्क व मदत:
माझा कॉल लागत नसल्यास, या मध्ये उजव्या बाजूला चॅट बॉक्स (Chat Box) आहे त्यामध्ये मेसेज करून सपोर्ट टीमसोबत (Support Team) संपर्क करा.

सॉफ्टवेअरचा सेटअप फक्त व्हॉट्सॲप ग्रुपमध्येच पाठवला जातो. सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, या मध्ये तुम्हाला दरमहा येणाऱ्या नवीन अपडेटची माहिती सुद्धा भेटत राहील आणि सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल.

WhatsApp ग्रुप जॉईन करा

VRTech Online Digital Seva

पत्ता: जळगाव, महाराष्ट्र | संपर्क: 9665735024 Vishal P

© 2026 VRTech. All Rights reserved.

Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.