ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

 ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?


मित्रांनो, आज मी  तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र म्हणजे काय, ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया काय आहे.

 केंद्र कसे सुरू करावे हे सांगणार आहे.

तुम्हाला ग्राहक सेवा पॉईंट केंद्राविषयी माहिती देत ​​आहे.

व्यवसाय म्हणून देखील निवडू शकतो.

आपण याद्वारे पैसे कमवू शकतो.

नागरिक ग्राहक सेवा केंद्र (नागरिक सेवा केंद्र) मध्ये नोंदणी करून सर्व बँकिंग-संबंधित सेवांचा वापर करू शकतात. कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी किंवा बँकेशी संबंधित कोणतीही क्रिया करण्यासाठी ग्राहकाला यापुढे बँकेला भेट देण्याची गरज नाही. ते आता स्थानिक ग्राहक सेवा केंद्राद्वारे सर्व बँक-संबंधित सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. बँका आणि डिजिटल इंडिया वेबसाइटच्या मदतीने कोणतीही व्यक्ती त्यांच्या समुदायामध्ये ग्राहक सेवा केंद्र स्थापन करू शकते. तुम्ही पात्रता आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही तुमचा स्वतःचा ग्राहक सेवा पॉइंट तयार करू शकाल. 

ग्रामीण भागातील नागरिक जे बँकिंग सेवेपासून वंचित आहेत ते CSP चा लाभ घेऊ शकतील कारण ते त्यांना देशभर बँकिंग सेवा देऊ करेल. सीएसपी नोंदणी , सीएसपी कार्यक्रमांतर्गत, जागतिक दर्जाच्या सेवा देशातील सर्व नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील जे खालच्या आणि मध्यम सामाजिक आर्थिक वर्गात मोडतात. बँकिंग सेवांचे फायदे सर्व नागरिकांना मिळतील याची खात्री करण्यासाठी भारत सरकारने ग्राहक सेवा केंद्राची स्थापना केली. हे पृष्‍ठ तुम्‍हाला तुमच्‍या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्‍यासाठी नावनोंदणी प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे आणि ग्राहक सेवा केंद्राची योजना यासंबंधी सर्व संबंधित माहिती प्रदान करेल. देशाला डिजिटलायझेशनशी जोडण्यासाठी इंटरनेटच्या स्वरूपात भारतातील सर्व सेवा एकत्रित करण्याचा सतत प्रयत्न केला जातो. ग्राहक सेवा केंद्र (CSP) स्थापन करण्याच्या उद्देशाने नागरिकांना कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. 

आपण स्वतःचे  ग्राहक सेवा केंद्र उघडू शकता आणि ऑनलाईन नोंदणी देखील करू शकता,  म्हणूनच आम्ही आपल्याला यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रदान करणार आहोत.

सीएसपी हा  ग्राहक सेवा पॉईंट आहे, तुम्हालाही गृहक सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर ते खूप सोपे आहे.

तुम्हला यासाठी शिक्षण घेण्याची गरज नाही, फक्त कॉम्प्युटर चे  ज्ञान असले पाहिजे.

जरी मित्रांनो तुम्हाला संगणकाबद्दल काही माहिती नसेल तर ते तुम्ही काही दिवसात शिकून घेऊ शकता हि गोष्ट काही अवघड नाही आहे.

मिनी बँक असे ग्राहक सेवा केंद्रला म्हणले जाते.

अनेक  छोट्या  खेड्यामध्ये गावांमध्ये बँक नसते, त्यामुळे बॅंकचे कामासाठी खेड्यातील लोकांना शहरात जावे लागते, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामक सेवा केंद्र सुरु केले.

जर आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही ग्राहक सेवा पॉईंट उघडू शकता.

ग्राहक सेवा केंद्र रजिस्ट्रेशन 

रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे 

१.  पात्रता प्रमाणपत्र

२.  संगणक प्रमाणपत्र

३.  आधार कार्ड 

४.  पॅन कार्ड 

५.  बँक पासबुक 


 ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला ONLINE DIGITAL SEVA संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. 

पहिले होम पेज उघडल्यानंतर वरच्या बाजूस असलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा (Sign Up) पर्याय पाहून रेजिस्ट्रेशन च्या पूर्ण फॉर्म भरू घ्या.

 

(ग्राहक सेवा केंद्रामध्ये होणारी कामे (CLICK HERE TO PDF)

१.  बँक अकाउंट ओपन.
२. आधार कार्ड लिंक.
३.  पॅन कार्ड लिंक. 
४.  पैसे डिपॉझिट करणे.
५.  विड्रॉल करणे.
६. बँक पासून ग्राहकांना मिनी एटीएम सुविधा. 
७. मणी ट्रांसफर करवाना.
८. इन्शुरन्स भरणे.





Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : 

Online Digital Seva

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.



Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.