भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती FSSAI Recruitment 2021



 Total: 255 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या

1प्रिंसिपल मॅनेजर01

2असिस्टंट डायरेक्टर06
3असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल)09
4डेप्युटी मॅनेजर06

5फूड एनालिस्ट04
6टेक्निकल ऑफिसर125
7सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर37
8असिस्टंट मॅनेजर (IT)04
9असिस्टंट मॅनेजर04
10असिस्टंट33
11हिंदी ट्रांसलेटर01
12पर्सनल असिस्टंट19
13IT असिस्टंट03
14ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I03
Total255

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: —
  2. पद क्र.2: (i) पदवीधर+06 वर्षे अनुभव किंवा LLB+03 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)   (ii) 05 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा MBA (मार्केटिंग)   (ii) 05 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी     (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)
  7. पद क्र.7: फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/मेडिसिन पदवी  किंवा M.Sc (केमिस्ट्री)  
  8. पद क्र.8: (i) B.Tech/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ MCA किंवा समतुल्य पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव.
  10. पद क्र.10: पदवीधर
  11. पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र    (iii) 02 वर्षे अनुभव.
  12. पद क्र.12: (i) पदवीधर    (ii) शॉर्टहँड 80 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.  (iv)  संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे.
  13. पद क्र.13: पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी. 
  14. पद क्र.14: 12वी उत्तीर्ण. 

वयाची अट: 12 नोव्हेंबर 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

  1. पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2 ते 5: 18 ते 35 वर्षे
  3. पद क्र.6 ते 13: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.14: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹1500/-   [SC/ST/EWS/PWD/ExSM/महिला: ₹500/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2021   12 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021  (11:30 PM) 

परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2022

Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : Online Digital Seva.

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.

JOIN WHATSAPP GROUP 

Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

ऑनलाइन बेसिक एडवांस ट्रेडिंग वर्कशॉप

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.