Posts

Showing posts from April, 2022

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टल

Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टल : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJPSKY) ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना आहे . शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेली सर्व कर्जे माफ करून त्यांना मदत देण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली . महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पोर्टल मध्ये लॉगिन करण्यासाठी इथे क्लिक करा . सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा. मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील. या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल. शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी. पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्...