(FCI) भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदाच्या 860 जागांसाठी भरती
(FCI) भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदाच्या 860 जागांसाठी भरती Total: 860 जागा पदाचे नाव: वॉचमन (चौकीदार) SC ST OBC EWS UR Total 249 00 180 86 345 860 शैक्षणिक पात्रता: 08वी उत्तीर्ण. वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: पंजाब Fee: General/OBC/EWS: ₹250 /- [S C/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021 Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : Online Digital Seva. (महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.) संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा ) Jalgaon (Maharashtra) Call/Whatsapp Number: 9665735024 . JOIN WHATSAPP GROUP